पोलीस दलाचा गौरव दिन !

02 Jan 2026 17:26:59
नागपूर,
Maharashtra Police Pride Day शहर पोलीस दलाचा महाराष्ट्र पोलीस गौरवदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिस्तबद्ध पथसंचलन, श्वान पथकांची प्रभावी प्रात्यक्षिके, सायबर अवेअरनेस उपक्रम तसेच ऑपरेशन थंडर, शक्ती आणि यू-टर्न अंतर्गत मिळालेल्या यशाची दिमाखदार झलक नागरिकांना पाहायला मिळाली.
 
 
polic
 
 
या कार्यक्रमातून पोलीस दलाची सज्जता, कार्यक्षमता आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबतचा दृढ संकल्प अधोरेखित झाला. उपस्थित नागरिकांनी  Maharashtra Police Pride Day पोलीस दलाच्या कार्याचे कौतुक करत उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सौजन्य:सतीश तोडसे,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0