प्रज्ञा ऊर्फ शोभा प्रमोद पारगावकर यांचे निधन
04 Jan 2026 12:09:54
नागपूर,
Shobha Pramod Pargaonkar
लक्ष्मीनगर येथील रहिवाशी प्रज्ञा ऊर्फ शोभा प्रमोद पारगावकर यांचे लक्ष्मीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले.मृत्यू समयी त्याचें वय ७४ वर्षे होते.त्यांच्या अंत्यसंस्कारांचा अंबाझरी घाटावर करण्यात आला.
Powered By
Sangraha 9.0