खा.असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेत गोंधळ

05 Jan 2026 12:23:21
अकोला,
asaduddin owaisis rally महापालिका निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेल्या ऑल इंडिया मजलिस ए इत्तिहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेत गोंधळ उडाला.रविवारी रात्री सात वाजता जुने शहरातील शहा झुल्फिकार मैदान येथे ओवेसी यांची सभा आयोजित करण्यात आली होती.
 

ओवेसी
 
 
दरम्यान त्यांनी भाषणादरम्यान नागरिकांना समोर येण्याचे आवाहन केले. यावेळी एकच गोंधळ उडाला दरम्यान पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला.asaduddin owaisis rally नेत्याच्या बेजबाबदार वर्तनाचा फटका नागरिकांना बसल्याची चर्चा आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0