बाळशास्त्री जांभेकर यांना आदरांजली

06 Jan 2026 17:27:27
नागपूर,
Balshastri Jambhekar मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या अर्धपुतळ्याला माल्यार्पण करून टिळक पत्रकार भवनात त्यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पत्रकार भवन ट्रस्टचे पदाधिकारी प्रभाकर दुपारे, विनोद देशमुख, तसेच पत्रकार संघाचे सरचिटणीस अनुपम सोनी, हितेश लिंबाचिया, श्यामकांत पात्रीकर, उमेश महादेवकर उपस्थित होते. तसेच विलास गजघाटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनीही बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून आदर व्यक्त केला.
 
 
Balshastri Jambhekar
सौजन्य: देवराव प्रदान, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0