नागपूरचा पारा वाढला

12 Feb 2026 21:55:07
३२.४ अंश सेल्सिअस
 
नागपूर,
Nagpur's mercury rises थंडीचा प्रभाव कमी होऊ लागला असून तापमान आता वाढत आहे. नागपूरचे कमाल तापमान ३२.४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १५.२ अंश सेल्सिअस नोंदविले आहे. कमाल तापमान आता फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच वाढत असल्याने थंडीचा प्रभाव कमी होऊ लागला आहे. शहराचे कमाल तापमान आता ३२ अंशांच्या पुढे गेले असल्याने दिवसा उष्णता जाणवू लागली आहे.
 
 
tap
 
Nagpur's mercury rises  दुपारच्या सुमारास कडक ऊन पडत असले तरी किमान तापमान तुलनेने कमी असल्याने रात्री गारवा जाणवतो. हवामान विभागाच्या माहितीनुसार, नागपूरसह विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही वाढत आहे. पुढील आठवड्यात नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानात विशेष बदल होण्याची शक्यता नाही.
 
 
Powered By Sangraha 9.0