अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ २३ फेब्रुवारीला

    दिनांक :13-Feb-2026
Total Views |
अमरावती, 
 
 
gadage
 
Sant Gadge Baba Amravati University: Convocation Ceremony  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा ४२ वा दीक्षांत समारंभ सोमवार, २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठ परिसरात आयोजित करण्यात येत आहे. या दीक्षांत समारंभाची नोंद विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, पालक व विद्यार्थी तसेच सर्व संबंधितांनी घ्यावी, असे विद्यापीठाच्यावतीने कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी कळविले आहे. दीक्षांत समारंभ आयोजनाची जय्यत तयारी विद्यापीठाच्या विविध विभागांच्यावतीने सुरु झालेली आहे. यंदाच्या दीक्षांत समारंभातील प्रमुख अतिथींची आणि पुरस्कार प्राप्त विद्यार्थांची नावे लवकरच घोषीत होणार आहे.