नागपूर दुरांतो एक्सप्रेसच्या वेळेत बदल

15 Feb 2026 22:06:05
नागपूर, 
 

duranto one dsl 
 
Nagpur Duronto Express timings changed मध्य रेल्वेने निवडक गाड्यांचे टर्मिनल स्टेशन बदलण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काही इतर गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने ट्रेन क्रमांक १२२८९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागपूर दुरांतो एक्सप्रेस (सुधारित वेळापत्रक दि. १४.०४.२०२६ पासून) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस : प्रस्थान २०.३५ वा. (पूर्वी १९.५५ वा.) तर ट्रेन क्रमांक १२२९० - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दुरांतो एक्सप्रेस (सुधारित वेळापत्रक दि. १४.०४.२०२६ पासून) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस : आगमन ०७.५० वा. (पूर्वी ०८.०५ वा.) याशिवाय ट्रेन क्रमांक १२१११ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -अमरावती एक्सप्रेसच्या वेळापत्रकात दि. १४.०४.२०२६ पासून बदल करण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस : प्रस्थान २०.५० वा. (पूर्वी वा.) दादर : आगमन २१.०२ वा., प्रस्थान २१.०५ वा., ठाणे : आगमन २१.१७ वा., प्रस्थान २१.२० वा., कल्याण : आगमन २१.४७ वा., प्रस्थान २१.५० वा., इगतपुरी : आगमन २३.३० वा., प्रस्थान २३.३५ वा. होईल.
Powered By Sangraha 9.0