मथुरा,
Muslimsstay away from Braj's Holi मथुरा येथील कृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासचे अध्यक्ष दिनेश फलाहारी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून होळी सणाच्या निमित्ताने मुस्लिमांच्या उपस्थितीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. पत्रात त्यांनी असा इशारा दिला की काही लोक रंग विकण्यासाठी मंदिरांभोवती दुकाने थाटतात आणि त्यांना हिंदूंविषयी द्वेष असल्याचे दिसते.
फलाहारी बाबांनी म्हटले आहे की हे लोक होळीच्या रंगात काच मिसळू शकतात किंवा रंगावर थुंकू शकतात, ज्यामुळे सणाच्या पवित्रतेला धोका निर्माण होऊ शकतो आणि लव्ह जिहादसारख्या घटनांना प्रोत्साहन मिळू शकते. त्यांनी पुढे नमूद केले की अशा प्रकारच्या लोकांविरुद्ध कठोर कारवाई करावी आणि मुस्लिमांना होळीच्या सणापासून दूर ठेवावे.