नंदनवन वस्तीतील विराट हिंदू संमेलन

18 Feb 2026 14:30:46
नागपूर,
Nandanvan settlement रविवार, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी जागृत हनुमान मंदिर, वुमन्स कॉलेज समोर, नंदनवन वस्तीमध्ये विराट हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांतर्गत हिंदू समाज एकत्र येऊन सशक्त व्हावा, यासाठी संघाच्या पंचसूत्री कार्यक्रमांमध्ये स्वदेशी, सामाजिक समरसता, नागरिक कर्तव्य, पर्यावरण यासारख्या मुद्द्यांवर मार्गदर्शन दिले जाणार आहे. यामध्ये डॉ. शिवगिरी महाराज, दिनेशजी गौर आणि सुमेधा त्रिफळे हे मान्यवर सहभागी होतील. सकल हिंदू जागरण समिती, न्यू नंदनवन, नागपूर तर्फे सर्व हिंदू बांधवांनी या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे.
 
Nandanvan
 
सौजन्य: प्रमोद मारोडकर, स,पार्क मित्र
Powered By Sangraha 9.0