दिव्या दशोत्तर यांचे निधन

23 Feb 2026 12:48:14
नागपूर,
Mahal Badkas Chowk महाल बडकस चौक रहिवासी दिव्या दशोत्तर यांचे अल्पशा आजाराने २१ फेब्रुवारी रोजी दुःखद निधन झाले. त्या कै.लक्ष्मणराव दशोत्तर यांच्या स्नुषा होत्या त्यांच्या पश्चात त्यांचे पती प्रशांत,दोन मुले,सुना,नातवंडे व मोठा आप्त परिवार आहे.
 
 
Mahal Badkas Chowk
सौजन्य: वर्ष नरसापूरकर, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0