१ मार्च रोजी सकल हिंदू संमेलन

24 Feb 2026 17:11:48
नागपूर,
All Hindu Conference सकल हिंदू समाजातर्फे हिंदू संमेलन दिनांक १ मार्च, रविवारी सकाळी ७.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रम अभ्यंकर नगर, माधवनगर, डोंगरे लेआउट आणि श्रद्धा नंद पेठ या परिसरांच्या संयुक्त विद्यमाने अभ्यंकर नगर येथील संघ मैदानावर होणार आहे.
 
nagpur
 
सकाळी ७.३० वाजता पंचकुंडी गायत्री महायज्ञासह कार्यक्रमाची सुरुवात होईल, तर संमेलनाचे प्रमुख अतिथी नितेश भारद्वाज ११.१५ वाजता उद्बोधन करतील. All Hindu Conference संपूर्ण कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता पूर्ण होईल. आयोजकांनी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
सौजन्य: अभय चोरघडे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0