बेडरूममध्ये पत्नीचे इतर पुरुषासोबत लज्जास्पद कृत्य पाहून पती बेशुद्ध; VIDEO

24 Feb 2026 14:37:03
नवी दिल्ली,  
husband-faints-after-seeing-wife-with-man अवैध संबंध या प्रकाराच्या बातम्या नवीन नाहीत, परंतु नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडिओ प्रचंड धक्कादायक ठरला आहे. या व्हिडिओत एका पतीने आपल्या पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत अयोग्य परिस्थितीत पकडल्याचे दाखवले आहे, ज्यामुळे त्याला इतका धक्का बसला की बेशुद्ध झाला.
 
husband-faints-after-seeing-wife-with-man
 
ह्या नवविवाहित जोडप्याची कहाणी आहे. पती ३७ वर्षांचा असून पत्नी २५ वर्षांची आहे. महिलेला तिच्या शेजाऱ्याशी अवैध संबंध होते. एक दिवस पतीने आपल्या घरातच पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत अयोग्य परिस्थितीत पाहिले आणि तो धक्क्यात कोसळला. बेशुद्ध झाल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांनी त्याला जागे करण्याचा प्रयत्न केला. husband-faints-after-seeing-wife-with-man पत्नी रडत ओरडत म्हणत होती, “मला माफ करा, मी चूक केली.” सध्या या घटनेची ठिकाणे, पती आणि आरोपी पुरुष कोण आहेत, याची माहिती समोर आलेली नाही. तरीही, व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे आणि लोकांमध्ये मोठा चर्चेचा विषय ठरला आहे.
सौजन्य : सोशल मीडिया 
Powered By Sangraha 9.0