मंगला खेकरे बनल्या परिवहन सभापती

24 Feb 2026 17:15:20
नागपूर,
Mangala Khekare आज २४ फेब्रुवारी २०२६ रोजी रेशीमबाग येथील सुरेशभट सभागृहात महानगरपालिकेच्या दहा समित्यांच्या सभापती पदांसाठी निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत दक्षिण नागपूर प्रभाग ३४च्या सौ. मंगलाताई शंशांक खेकरे निवडून परिवहन सभापती पदावर नियुक्त झाल्या. मंगला यांच्या या यशाबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन व्यक्त केले जात आहे आणि उच्चस्तरीय मान्यवरांकडूनही त्यांना शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे.
 
 
Mangala Khekare
सौजन्य: देवराव प्रधान, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0