कृष्णाजी उईके यांचे निधन

25 Feb 2026 12:35:03
नागपूर,
 

ramn 
 
 
Krishnaji Uike Narkhed नरखेड तालुक्यातील नारसिंगी येथील माजी सरपंच तथा RM Ingole High School येथील सेवानिवृत्त कर्मचारी स्व. कृष्णाजी उईके यांचे हृदयविकाराने निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नारसिंगी मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.
Powered By Sangraha 9.0