शिवमोग्गा,
Accident caught on camera : सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की समोरासमोरून येणाऱ्या स्कुटी आणि बाईक यांच्यात जोरदार धडक.
या धडकीत ४४ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाला आणि रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी दोन्ही स्कुटीस्वारांनी हेल्मेट घातलेलं नव्हतं, ज्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना स्कुटी चालवताना हेल्मेटच्या महत्त्वाची आठवण करून देते.

सौजन्य: सोशल मीडिया