टिळकनगर महिला मंडळातर्फे महिला दिन साजरा

14 Mar 2026 12:40:30
नागपूर,
Tilaknagar Women's Group तर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नव्याने नगरसेवक म्हणून रुजू झालेल्या ॲड. धनश्री देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला.
 

sw 
 
 
कार्यक्रमात कवयित्री स्वाती सुरंगळीकर यांनी “दिलखुलास” हा एकपात्री कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. अध्यक्ष रंजना बेर्डे यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगितले. Tilaknagar Women's Group कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता गिरी यांनी केले तर आभार माधवी काळे यांनी मानले.
सौजन्य:स्वाती सुरंगळीकर, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0