शिवकथाकार विजयराव देशमुख श्रद्धांजली सभा

15 Mar 2026 16:30:18
नागपूर,
Shivkatha Narrator Vijayrao Deshmukh शककर्ते शिवराय’ या अजरामर ग्रंथाचे लेखक व ज्येष्ठ शिवकथाकार विजयराव देशमुख यांचे ११ फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांनी आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र घराघरात पोहोचविण्याचे कार्य केले.
 
shiv
 
 
 
त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दुर्ग प्रतिष्ठान, नागपूर तर्फे शहरातील सर्व किल्लेदारांची शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.Shivkatha Narrator Vijayrao Deshmukh  ही सभा सोमवार, १६ मार्चला सायंकाळी ६.३० वाजता धरमपेठ येथील संजय बंगाले यांच्या कार्यालयात होणार आहे.या शोकसभेला उपस्थित राहण्याचे आवाहन दुर्ग प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.
सौजन्य: राहुल गुरु,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0