नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने होळी मिलन

02 Mar 2026 22:14:38
नागपूर,
 
 
nvccdsl
 
Nag Vidarbha Chamber of Commerce नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने लाईन्स येथील प्रेस क्लबमध्ये होळी मिलनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यानिमित्याने संगीतमय कार्यक्रम घेण्यात आला.याप्रसंगी एनव्हीसीसीचे अध्यक्ष फारुख अकबानी, सचिव हेमंत सारडा, सचिन पुनियानी तसेच माजी अध्यक्ष, कार्यकारी सदस्य, विशेष निमंत्रित सदस्य विविध संघटनांचे अध्यक्ष, सचिव उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0