सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या लग्नाची तारीख आली समोर

21 Mar 2026 15:12:28
मुंबई
Rewati Sule wedding राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचे लग्न अखेर निश्चित झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रेवती यांचा विवाह नागपूरच्या प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी यांच्या मुला चिरंजीव सारंग लखानी यांच्याशी २० जून रोजी मुंबईत पार पडणार आहे.
 

 Rewati Sule wedding, Supriya Sule daughter marriage, 
फेब्रुवारी २०२६ मध्ये सुप्रिया सुळे Rewati Sule wedding  यांनी त्यांच्या सोशल मीडियावर अधिकृतपणे लग्नाची घोषणा केली होती. त्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात लग्नाची चर्चा रंगली होती. लग्नाची तारीख निश्चित झाल्यानंतर पवार-सुळे कुटुंब आणि लखानी कुटुंबात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.मुख्य विवाहसोहळा मुंबईत पार पडणार असून, लग्नानंतर तीन प्रमुख शहरांमध्ये रिसेप्शन आयोजित केले जाणार आहे. 
Powered By Sangraha 9.0