कामठी,
अविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन नागपुरच्यावतीने दरवर्षी सामाजिक व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असते. सन २०२५-२६ या शैक्षणिक सत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कामठी येथील सेवानिवृत्त शिक्षिका Manorama Sapate मनोरा सपाटे यांना नागपूर येथील कार्यक्रमात नुकताच प्रदान करण्यात आला.
Manorama Sapate नागपूर कार्यक्रमात अविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र ,स्मृतीचिन्ह सेवानिवृत्त शिक्षिका मनोरमा सपाटे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी डॉ. पौर्णिमा कापटा, सुधाकर पाटील, डॉ. अशोक कापटा उपस्थित होते.