बालसंस्कारांसाठी “रामलला” पुस्तिका भेट

24 Mar 2026 12:56:51
नागपूर,
Shri Siddha Ganesha Temple रामनवमी उत्सवानिमित्त लक्ष्मी नगर येथील श्री सिद्ध गणेश मंदिराला Smita's Creative World तर्फे “रामलला श्लोक व संस्कार गीत पुस्तिका” रविवार, २२ मार्च रोजी भेट देण्यात आली.

anju 
 
 
उन्हाळ्यात आयोजित केल्या जाणाऱ्या संस्कार वर्गांमधून भावी पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे कार्य होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.Shri Siddha Ganesha Temple नाविन्यपूर्ण, संदेशयुक्त, स्वरबद्ध व सचित्र बालगीतांनी समृद्ध असलेली ही पुस्तिका विद्यार्थ्यांना नक्कीच आवडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
सौजन्य:स्मिता देशमुख,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0