काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे हस्ते श्रीराम मंदीरात अभिषेक

26 Mar 2026 19:26:18

Abhishek
बुलढाणा, 
 
 
 
Abhisheka at Shri Ram Mandir  शहरातील श्रीराम मंदिरात दरवर्षी रामनवमीला श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो वर्षभर विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. पेठेतील श्रीराम मंदिराला ११४ वर्षाची परंपरा आहे.यावर्षी श्रीराम जन्मोत्सव निमित्त महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी श्रीराम मंदिरात सपत्नीक मृणालीनी सपकाळ यांनी अभिषेक केला याप्रसंगी विविध यजमानांनी देखील त्यांच्यासोबत श्रीराम मंदिरात अभिषेक केला या प्रसंगी मंदिराचे विश्वस्त उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0