वर्धा
Commercial News Wardha वर्धा आणि हिंगणघाट परिसरात विश्वास, गुणवत्ता आणि उत्कृष्ट कारागिरीसाठी ओळखले जाणारे एमटीडी ढोमणे ज्वेलर्स तीन पिढ्यांपासून ग्राहकांच्या सेवेत आहे. पारंपरिक दागिन्यांपासून ते आधुनिक डिझाईन्सपर्यंत वैविध्यपूर्ण कलेशन आणि पारदर्शक व्यवहार यामुळे या ब्रँडने ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे.
याच विश्वासाच्या नात्याला अधिक मजबूत करत गुढीपाडवा ते अक्षयतृतीया या उत्सव काळात एमटीडी ढोमणे ज्वेलर्सकडून विशेष ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. Commercial News Wardha १९ मार्च ते १९ एप्रिल या कालावधीत ग्राहकांना खरेदीसोबत अधिक मूल्य देण्याचा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या ऑफरअंतर्गत प्रत्येक ७५ हजाराच्या २२ कॅरेट दागिन्यांच्या खरेदीवर ५ ग्रॅम चांदीचा शिका मोफत दिला जाणार आहे. सणासुदीच्या खरेदीला अधिक आकर्षक बनवणारी ही संधी ग्राहकांसाठी निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. तसेच जुन्या सोन्याच्या बदल्यात १०० टके एसचेंज मूल्य देण्याची सुविधा उपलब्ध असल्याने ग्राहकांना त्यांच्या जुन्या दागिन्यांचे योग्य मूल्य मिळणार आहे.
Commercial News Wardha ग्राहकांना उत्कृष्ट खरेदी अनुभव देण्याच्या उद्देशाने एमटीडी ढोमणे ज्वेलर्स सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत आहेत. या विशेष ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी वर्धा आणि हिंगणघाट येथील शोरूमला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन एमटीडी ज्वेलर्सचे संचालक ढोमणे बंधू यांनी केली आहे.