नवी दिल्ली,
IndiGo flight makes emergency landing विशाखापट्टणमहून दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी सकाळी आपत्कालीन लँडिंग केले. १६० प्रवासी घेऊन आलेल्या विमानाच्या एका इंजिनात अचानक तांत्रिक बिघाड झाला होता. मिळालेल्या माहिलकिओ;तीनुसार, बोईंग ७३७ विमानात सुमारे १६० प्रवासी होते. विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले असून कोणत्याही प्रकारचीखल,यिक नुकसान किंयूई वा जखमी होण्याची माहिती मिळाली नाही. सुरक्षा आणि तांत्रिक टीम तत्परतेने घटनास्थळी दाखल झाली होती.