बंद कर ना बे.. संजय दत्तचा व्हिडीओ व्हायरल

28 Mar 2026 11:43:31
मुंबई,
Sanjay Dutt धुरंधरच्या पहिल्या भागाप्रमाणेच धुरंधर 2 चित्रपटानेही बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ घातला आहे. धुरंदर 2ला मोठे यश मिळताना दिसत असून सध्या सगळीकडे चित्रपटाचीच चर्चा सुरू आहे. या चित्रपट एसपी चौधरी अस्लमची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता संजय दत्तच्या कामाचीही बरीच चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान धुरंधर 2 ला मिळालेल्या यशानतर आता संजय दत्तचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.या व्हिडीओत त्याचा रुद्रावतार दिसत असून तो पापाराझींवर भडकल्याचे दिसते. या व्हिडीओत संजय दत्ता हा त्याची पत्नी मान्यता दत्त आणि दोन मुलांसह दिसला होता, फोटोग्राफर्स हे संजय व त्याच्या कुटुंबाचा व्हिडीओ कॅप्चर करत होते. मात्र तेवढ्यात संजय दत्त भडकला. बंद कर ना बे.. असे म्हणत पॅप्सना फटकारल्याचे दिसून आले.
 

Sanjay Dutt viral video, Sanjay Dutt paparazzi incident 
संजय दत्तचा हा व्हिडीओ Sanjay Dutt  सध्या खूप व्हायरल झाला आहे. संजय आणि कुटुंबीय कारमधून उतरत होते, पॅ्स त्याचे फोटो काढत होते, व्हिडीओ शूट करत होते, मात्र तेवढ्यात संजय दत्तची नजर त्यांच्यावर पडली आणि त्याने त्यांना कॅमेरे बंद करण्यास सांगितलं.
Powered By Sangraha 9.0