शाहिर प्रमोद दांडगे यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार

29 Mar 2026 21:22:48
बुलढाणा, 
Shahir Pramod Dandage बुलढाणा जिल्हा गुरुदेव सेवा मंडळाचे शिवाधिकारी प्रमोद दादा दांडगे यांना महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार मुंबई येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले सामाजिक न्याय संजय शिरसाठ, सत्यपाल महाराज विदर्भभूषण यांच्या समवेत पुरस्कार सोहळा संपन्न झाला
 
 
purs
 
Shahir Pramod Dandage प्रमोद दांडगे हे बुलढाणा जिल्ह्यातील सातगाव मसला येथील रहिवासी असून त्यांच्या कार्याचा शासनाने विचार करू पुरस्कार देण्यात आला हा पुरस्कार वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारधारेवर कार्याचा पुरस्कार होईल शाहीर दुर्गादास दांडगे यांचा वारसा लाभलेले प्रमोद दांडगे यांनी आपल्या आयुष्यात व्यसनमुक्ती समाज प्रबोधन असे महान कार्य केले व त्याचा विचार करून शासनाने हा पुरस्कार दिला आहे.
Powered By Sangraha 9.0