महिला दिन विशेष...

06 Mar 2026 19:36:46
नागपूर,
Womens Day लिबरल एज्युकेशन सोसायटीच्या कार्यभाराखालील हडस प्रायमरी स्कूल, रामदास पेठ, नागपूर येथे संपूर्ण महिला नेतृत्व आहे. गेल्या तीस वर्षांपासून या शाळेचे यशस्वी संचालन सर्व स्त्रिया समर्थपणे करत आहेत. शाळेने शिक्षणाच्या विविध क्षेत्रात अनेक नामवंत आणि यशस्वी विद्यार्थी घडवले आहेत. महिला दिनानिमित्त या सर्व महिला शक्तीला सलाम!
 
 
nagpur
सौजन्य: गजानन रानडे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0