१२ मार्चला सामूहिक व एकल गोंडी नृत्य स्पर्धा
यवतमाळ,
Gondraje Baburao Shedmake क्रांतिवीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांच्या १९३ व्या जयंती निमित्त क‘ांतीवीर बाबुराव शेडमाके समिती वाघापूरच्या वतीने क्रांतिवीर बाबुराव शेडमाके चौक चौसाळा रोड वाघापूर येथे १२ मार्च संध्याकाळी ६ वाजता सामूहिक गोंडी नृत्य स्पर्धा प्रथम
Gondraje Baburao Shedmake बक्षीस ६७५० पेनवासी डॉ. उद्धव दमडाजी कुडमेथे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मनोज कुडमेथे यांच्याकडून द्वितीय बक्षीस ५७५०, राजू मडावी उपशिक्षणासाठी प्राथमिक, जि. प. तथा जिल्हा अध्यक्ष विस्तार अधिकारी संघटना, यवतमाळ तृतीय बक्षीस ४७५० पेनवासी सुभद्रा पेंदोर व पेनवासी अरुणा आडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माई सुभद्रा मल्टी स्पेशालिस्ट क्लिनिक बाभुळगाव डॉ. गोवर्धन पेंदोर यांच्याकडून चतुर्थ बक्षीस ३७५० पेनवासी राजाभाऊ झोलबाजी टेकाम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शरद टेकाम यांच्याकडून ११ मार्च संध्याकाळी ६ वाजता एकल गोंडी नृत्यस्पर्धा प्रथम बक्षीस ४७५० पेनवासी कल्पना मरसकोल्हे यांच्या नारायण मरसकोल्हे यांच्याकडून द्वितीय बक्षीस ३७५० पेनवासी माणिकराव कौरते यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नामदेव कुमरे यांच्याकडून तृतीय बक्षीस २७५० पेनवासी सरस्वती खुशाल मडावी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वंदना भारत मडावी यांच्याकडून चतुर्थ बक्षीस १७५० पेनवासी कमलाबाई भाऊराव उईके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नरेश उईके यांच्याकडून प्रोत्साहन बक्षीस ३७५० (५ जनांना) प्रकाश येरमे केंद्रप्रमुख पं. स. यांच्याकडून राहील.
Gondraje Baburao Shedmake इच्छुकांनी ९५४५९०१७०९, ९४२३६२५४४९ या क‘मांकावर संपर्क साधावा. नृत्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन क‘ांतीवीर उत्सव समिती मु‘य प्रवर्तक नरेश उईके अध्यक्ष पवनकुमार आतराम, बंडू मसराम, भीमराव मरसकोल्हे, दिलीप शेडमाके, विनोद मडावी, किशोर उईके, गजानन कोटनाके, प्रल्हाद सिडाम, गुलाब मेश्राम, लक्ष्मण कुळसंगे, अजय उईके, प्रा.चंद्रशेखर कुडमेथे, पुंडलिक वरमे, गुलाब दिलीप मसराम यांनी केले आहे, असे प्रसिद्धीप्रमुख कृष्णा पुसनाके, भरत गेडाम यांनी कळवले आहे.