न्यू स्वप्नपूर्ती हाउसिंग सोसायटीत महिला दिन कार्यक्रम

    दिनांक :09-Mar-2026
Total Views |
नागपूर,
New Swapnapurti Housing Society महिला दिनानिमित्त न्यू स्वप्नपूर्ती हाउसिंग सोसायटी मध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट महिलांची सशक्तीकरण आणि हक्कांविषयी जागरूकता वाढवणे हे होते.
 
New Swapnapurti Housing Society
 
कार्यक्रमात महिलांना एकत्र आणून त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्याची संधी देण्यात आली. तसेच महिलांना विविध प्रकारच्या उपक्रमांतून मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले गेले. New Swapnapurti Housing Society कार्यक्रमात स्थानिक नेते व समाजसेवी उपस्थित होते, ज्यांनी महिलांना त्यांच्या हक्कांसाठी सजग राहण्याचे संदेश दिले. न्यू स्वप्नपूर्ती हाउसिंग सोसायटीच्या सर्व रहिवाश्यांनी या उपक्रमात सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
सौजन्य: नितीन वाढाई, संपर्क मित्र