होमिओपॅथी चिकित्सकांचा आज सत्कार

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
नागपूर,
द होमिओपॅथिक असोसिएशन ऑफ इंडिया’ नागपूर शाखेच्यावतीने Homeopathic doctor ज्येष्ठ होमिओपॅथिक चिकित्सकांचा सत्कार सोहळा रविवार,१२ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता विहीरगाव येथील चौधरी फार्म्स येथे आयोजित करण्यात आला आहे.
 
 
homys
 
Homeopathic doctor  याप्रसंगी ज्येष्ठ होमिओपॅथ पद्मश्री डॉ. विलास डांगरे यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अ‍ॅड. अभिजित वंजारी उपस्थित राहतील. यावेळी विलास सूरकर, डॉ. प्रशांत डॉ. माधुरी तांबेकर, डॉ. संजीवनी येळणे, डॉ. रमाकांत कापरे आणि डॉ. राजेश गरीबे यांचा सत्कार केला जाईल.