डॉ. स्मिता शहाणे यांना पीएच.डी. पदवी प्रदान

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
नागपूर
Dr. Smita Shahane धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये कार्यरत सहाय्यक प्राध्यापक डॉ. स्मिता गोवर्धन शहाणे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.

dr 
 
 
“शांताबाई शेळके यांच्या कवितांचा विविधांगी अभ्यास” हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. कोराडी येथील तायवाडे महाविद्यालयात त्यांनी संशोधन कार्य पूर्ण केले. प्राचार्य डॉ. शरयू तायवाडे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले, तसेच मराठी विभाग संशोधन केंद्र प्रमुख डॉ. राजेंद्र वाटाणे यांनीही मार्गदर्शन केले.Dr. Smita Shahaneया यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
सौजन्य:अश्विनी वानखेडे,संपर्क मित्र