नागपूर,
Dattatray Keshav Pande निवृत्त एअर व्हाइस मार्शल दत्तात्रय केशव पांडे (रा. पांडे लेआऊट, खामला) यांचे १९ एप्रिलला विवेका हॉस्पिटल येथे निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे तसेच भाऊ-बहिण असा मोठा परिवार आहे.त्यांच्यावर सोनेगाव घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी एअरफोर्सचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.