नागपूर ,
Koradi Jio-BP Pump तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग ४७ वरील कोराडी जिओ बीपी पंपवर प्रवासी व ग्राहकांसाठी थंडगार स रबत सेवा सुरू करण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळत Koradi Jio-BP Pump असून नागरिकांनी याचे स्वागत केले आहे. पंप व्यवस्थापनाने सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबवला आहे.
सौजन्य:वैभव जोशी ,संपर्क मित्र