वायसीसीईमध्ये “मिनी ऑलिम्पिक 2.0” उत्साहात

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Mini Olympics 2.0 यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या केमिकल सोसायटीतर्फे “मिनी ऑलिम्पिक 2.0” क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या यशामागे केमिकल सोसायटीच्या सदस्यांचे उत्साही योगदान आणि मेहनत महत्त्वाची ठरली. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग तसेच प्राध्यापकांचे सातत्यपूर्ण सहकार्य यामुळे “मिनी ऑलिम्पिक 2.0” यशस्वीरित्या संपन्न झाला आणि भविष्यात अशा उपक्रमांसाठी सकारात्मक आदर्श निर्माण झाला.
 

40 
 
 
कार्यक्रमाचे समन्वयन डॉ. श्रुती गोमकाळे यांनी केले Mini Olympics 2.0 तर विभागप्रमुख डॉ. प्राजक्ता वाघे यांचे मार्गदर्शन लाभले. उद्घाटनावेळी डॉ. संदीप खेडकर व डॉ. वैभव डोईफोडे उपस्थित होते.विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग व प्राध्यापकांच्या सहकार्यामुळे स्पर्धा यशस्वी ठरली.
सौजन्य :डॉ. राजेंद्र पहाडे, संपर्क मित्र