नीलकंठ बहादुरे यांचे निधन

    दिनांक :17-Aug-2026
Total Views |
नागपूर
 
 

nil 
 
 
, Neelkanth Bahadur बामसेफचे ज्येष्ठ सहकारी व पेंटिंग स्क्वॉडचे सक्रिय सदस्य नीलकंठ बहादुरे यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ५ वाजता दयानंद पार्क येथील निवासस्थानाहून नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत