अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन

    दिनांक :17-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Punyashloka Ahilyadevi Holkar, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २३१ व्या पुण्यतिथीनिमित्त धनगर युवक मंडळाच्या वतीने मंडळाच्या कार्यालयात कार्यक्रम घेऊन अभिवादन करण्यात आले.
 
ahilya
 
 
यावेळी मंडळाचे अध्यक्ष रमेश पाटील, सचिव गणेश पावडे, देविदास आगरकर, नामदेव खाटके, साहेबराव सरोदे, अवताडे, मीना सरोदे, चांभारे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी अहिल्यादेवींच्या कार्याला अभिवादन करून त्यांच्या विचारांचे स्मरण केले.
सौजन्य:उज्ज्वल रोकडे,संपर्क मित्र