धर्म अध्यात्म

लाभ गायत्री मंत्राचे

गायत्री मंत्र हा अत्यंत शक्तीशाली मंत्र मानला जातो. या मंत्रात दैवी शक्ती असते असं मानलं जातं. गायत्री मंत्र वेदांमध्ये लिहिण्यात आला होता. या मंत्राचे शरीरावर भावनिक आणि मानसिक असे दोन्ही परिणाम होतात. गायत्री मंत्राच्या लाभांविषयी जाणून घेऊ...   गायत्री मंत्रात चमत्कारिक शक्ती असल्याचं मानलं जातं. देवाची आराधना करताना, त्याची प्रार्थना करताना, ब्रह्मज्ञान मिळवताना, भौतिक सुखासाठी तसंच पैसा मिळवण्यासाठी गायत्री मंत्र म्हटला जातो. दिवसात तीन वेळा गायत्री मंत्र म्हणता येतो. हा मंत्र ..

शंखाची उत्पत्ती भाग- २

शंख पूजा कशी करावीकासवाकृती अडणीवरील शंख कसा ठेवायचा असतो? कासवाचे मुख आपल्या दिशेने असते पण वरचा शंख कसा ठेवायचा?शंखाचा निमुळता चोचीसारखा / पन्हळीसारखा भाग उत्तर दिशेला करावा. शंख अर्थातच पोकळ बाजू वर करून ठेवावा म्हणजे त्यात पाणी राहील. वाजवण्याकरता तोंड फोडलेला शंख पाणी भरून ठेवावा. तो देवपूजेकरता घेऊ नये. तो निव्वळ शंखध्वनी करण्याकरताच वापरावा. त्याची पूजा करणे झाल्यास स्वतंत्र करावी. शंखाला हळद-कुंकू वहात नाहीत, तसेच गंधाक्षतफुले न वाहता, निव्वळ गंधफुल वहावे, शक्यतो पांढरे फुल वहावे. पूर्वी ..

कीर्तनभक्ती

वृषाली विनयराव मानेकर9527597412या जगात निर्माण होणारी प्रत्येक वस्तू नाशिवंत आहे, परंतु परमात्मा मात्र अविनाशी आणि आनंदरूप आहे. विशेष म्हणजे त्याला इतरत्र कुठे शोधण्याची गरज नाही. आपल्या अंतरस्थ हृदयात त्याचे कायम वास्तव्य आहे. हृदयात वास्तव्यात असलेल्या त्या आनंदरूप ईश्वराकडे आपले लक्ष जात नाही; परंतु या दुःखदायी प्रपंचाकडे मात्र आपला सतत ओढा असतो. त्याचे आकर्षण असते. जेव्हा जीव संसाराकडे पाठ फिरवतो आणि भगवंताची त्याला ओढ लागते तेव्हा खरे म्हणजे भक्तीचा जन्म होतो. विवेकवैराग्य असेल तर ज्ञानाची वृद्धी ..

श्री संत आप्पाजी महाराज ढुमे (वणी, जि. यवतमाळ)

प्रा. शांताराम श्रीधरराव ढुमे9049678500वैदर्भीय संत या मालिकेत वणी, जि. यवतमाळ येथील संत श्री आप्पाजी महाराज ढुमे यांचा परिचय या लेखातून देत आहे. महाराजांचे पूर्ण नाव श्रीनिवास ( आप्पाजी) निळकंठराव ढुमे. वडील निळकंठराव हे बहुश्रुत व विद्याव्यासंगी होते. त्यांनी इतिहास, भूगोल, वैद्यक, छंदशास्त्र वगैरे विषयावर अनेक ग्रंथ लिहिले आहेत. त्यातल्या त्यात ‘वणीचा इतिहास’, ‘रसराज’ व ‘श्रीकृष्ण लीलामृत कथासार’ हे ग्रंथ महत्त्वाचे आहेत. आप्पाजी महाराजांच्या आईचे नाव सुंदराबाई. ..

शंखाची उत्पत्ती

हिंदुस्थानी संस्कृतीमध्ये व हिंदू धर्मामध्ये शंखाची पूजा महत्त्वाची मानले जाते. भगवान विष्णूंनी धारण केलेल्या चार आयुधांमध्ये एक शंख आहे. इतकेच नव्हे तर शंखाची पूजा केल्याखेरीज विष्णूची पूजा केल्यास ती त्यास पोहोचत नाही, अशी मान्यता आहे. शंख ठेवण्याकरिता जे (बहुधा कासवाच्या आकाराचे) आसन असते त्याला अडणी म्हणतात.   त्वं पुरा सागरोत्पन्न: विष्णुना विधृते करे। असत: सर्वदेवानां पांचजन्य नमोस्तुते  अशी प्रार्थना करून शंखास पूजेमध्ये मानाचे स्थान दिले जाते. शंखाचे एकूण तीन भाग पडतात. ..

श्री रघुनाथ महाराज पत्तरकिने

विदर्भातील संतडॉ. राजेंद्र डोळके9422146214राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा अव्याहत संचार विदर्भात सुरू झाल्यापासून, त्यांच्या अलौकिक विभूतिमत्त्वाने सहस्रावधी भाविक तरुण अक्षरश: त्यांच्या भजनी लागले. रघुनाथजीसारखा आदर्शजीवी तरुण त्यांच्याकडे आकर्षित झाला नसत..

मॉंगे मिले न भीख!

कहत कबीरा    डॉ. शैलजा रानडे9420370840 देव आणि दानवांनी अमृतप्राप्तीसाठी समुद्रमंथन केले, तेव्हा समुद्रातून दिव्य रत्ने बाहेर पडू लागली. उच्चैश्रवा घोडा, कामधेनू गाय, ऐरावत हत्ती, पारिजातक वृक्ष... अशी विविध रत्ने पाहून देव आणि दानव हरखून गेले व आपापसात त्यांची वाटणी करू लागले. आणि जेव्हा समुद्रतनया लक्ष्मी प्रकट झाली, तेव्हातर प्रत्येकाच्या मनातच तिच्या प्राप्तीची इच्छा उत्पन्न झाली. तिने आपला स्वीकार करावा म्हणून सर्व देव-दानव तिच्या पुढे उभे राहिले. फक्त भगवान विष्णू तिच्यापुढे ..

का लावायचा टिळा?

हिंदू धर्मात कपाळावर टिळा लावण्याला मोठं महत्त्व आहे. शीर, मस्तक, गळा, हृदय, दोन्ही दंड, नाभी, पाठ, काखा अशा शरीरावर एकूण बारा ठिकाणी टिळा लावण्याची प्रथा आहे. टिळा लावणं लाभदायी मानलं जातं. प्रत्येक वारानुसार टिळा लावल्याने बरेच लाभ होऊ शकतात. टिळा लावण्याच्या प्रथेबद्दलची ही सविस्तर माहिती...   कपाळाच्या मध्यभागाला ललाटिंबदू असं म्हटलं जातं. भुवयांच्या मधोमध हा ललाटिंबदू असतो. शेंदूर किंवा कुंकुम उष्ण मानलं असल्याने या स्थानी टिळा लावणं आरोग्यकारक मानलं जातं. पूजा करताना देवाला ..

अर्थ शंकराच्या शरीरावरील प्रतिकांचे

 जाणून घ्या  भगवान शंकराबद्दल भक्तांच्या मनात कुतुहल आहे. तांडवनृत्य करणारी, प्रसंगी तिसरा डोळा उघडणारी ही देवता भक्तांच्या आराधनेने प्रसन्न होते. शंकराला भोळा सांब म्हटलं जातं. शंकराने आपल्या शरीरावर विविध गोष्टी धारण केल्या आहेत. त्याच्या माथ्यावर चंद्र आहे. त्याच्या हातात डमरू आहे. गळ्यात रूद्राक्षाची माळ आहे. शंकराने धारण केलेल्या प्रत्येक प्रतिकाचं वेगळं महत्त्व आहे. या प्रतिकांविषयीची ही रंजक माहिती...   शंकराने आपल्या जटेत चंद्र धारण केलाय. शिव हे तत्त्व मानसिक ..

भक्ती म्हणजे नेमके काय?

डॉ. कल्पना पांडे9822952177 दिवसातून दोन वेळा पूजा, आठवड्यातून एका मंदिरात जाऊन देवाचे दर्शन आणि अमुक एक वारी उपवास. बाकी वेळा दुसर्‍यांचा उपहास, लोकांच्या पाठीमागे बोलणे, अहंकार, गर्व, अपशब्द आणि... ही नाही भक्ती. भक्तीच्या नावाखाली सक्ती, सगळे..

ऐसा प्रसंग ओढवला...

कहत कबीरा डॉ. शैलजा रानडे9420370840  भागवत पुराणामध्ये एक प्रसंग वर्णन केला आहे की, समुद्रामध्ये मोठमोठ्या लाटा उसळायला लागल्या, त्यामुळे द्वारका समुद्रात बुडणार, हे भगवान श्रीकृष्णाने ओळखले आणि त्यांनी यादवांसह द्वारकेचा त्याग केला. ते प्रभास तीर्थक्षेत्रावर आले. तेथे यादवांनी यथेच्छ मद्यप्राशन केले आणि त्यांचे आपसातच भांडण सुरू झाले. भांडणाचा परिणाम मारामारीत आणि मारामारीचा परिणाम शस्त्राने परस्परांवर आघात हा झाला. यादवी माजली आणि यदुकाळाचा नाश झाला. आणि त्याचे कारण महर्षी व्यास सांगतात- ..

आध्यात्मिक जागृतीसाठी...

आपल्या प्रत्येकात एक शक्ती दडली आहे. प्रत्येकाने आध्यात्मिकदृष्ट्‌या जागृत होणं खूप गरजेचं आहे. आध्यात्मिक जागृतीच्या काही खुणा आहेत. या खुणा दिसत असतील तर आपली वाटचाल आध्यात्मिक जागृतीच्या दिशेने होतेय हे नक्की! या खुणांविषयी... आध्यात्मिक जागृती झाल्यानंतर आपल्या शरीरातले विविध अवयव दुखू लागतात. मान, खांदे आणि पाठीच्या वेदना वाढतात. तुमच्या डीएनएमध्ये बदल घडत असल्याने या वेदना जाणवू लागतात. कोणत्याही कारणाशिवाय आतून दु:खी असल्यासारखं वाटत राहतं. आपण आपला भूतकाळ बाहेर टाकत असल्याने दु:खाची ..

चैत्र म्हणजे रामराज्याची सुरुवात!

बबन मोहरील९७६५८४७८७४ असुरशक्तीचे निर्दालन करून प्रभू राम अयोध्येला परतले, तो गुढीपाडव्याचा दिवस. याच दिवसापासून अयोध्येत खर्‍या रामराज्याला सुरुवात झाली. त्याआधी रामाने 14 वर्षांचा संघर्षाचा काळ घालविला तो दुष्ट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी. तोपर्यंत अयोध्येत रामाच्या नावाने भरताने राज्य चालविले आणि तोही येणार्‍या हजारो वर्षांच्या पिढीसमोर आदर्शच ठरला. कोणत्याही भूमीवर रामराज्य येण्याकरिता त्याआधी त्यागाची परंपरा असलेल्या ईश्वाकू कुळाचाही जन्म व्हावा लागतो. या ईश्वाकू कुळाच्या त्याग, ..

परमेश्वरप्राप्तीसाठी...

परमेश्वरप्राप्तीसाठी.....

जन्म हाच दु:खाचे मूळ आहे

जन्म हाच दु:खाचे मूळ आहे..

मी इथेच आहे

मी इथेच आहे..