सिव्हिल लाईन्स भागात पानगळी वटवृक्षाची भव्यता.

सध्या सर्वत्र रस्त्याचा कडेला, आकर्षक पानगळ दिसून येते

ग्रीष्म ऋतू आला कि झाडांची पानगळ सुरु होते.

पानगळीचा मोसम आला..चाहूल लागली सळसळत्या उन्हाची.