केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आज, २७ मे हा जन्मदिवस !
कोरोनायोद्धा विशेषांक चाळताना केंद्रीय मंत्री गडकरी
गडकरी यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी तरुण भारतचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोनाकाळात अभूतपूर्व कार्य करणा-या नेतृत्वाप्रती कृतज्ञता!