पर्यटन

तामिळनाडूतलं अनोखं मंदिर

भारतातल्या प्रत्येक मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे. या मंदिरांबाबत बरंच काही बोललं जातं. तमिळनाडूतल्या तिरूचिरापल्लीमध्येही असंच अनोखं मंदिर आहे. थामुमाना स्वामी मंदिर या नावाने ते ओळखलं जातं. स्थानिक लोक या मंदिराला थायुमानावर असंही म्हणतात. थामुमाना स्वामी हे शंकाराचं मंदिर आहे. तमिळनाडूत भगवान शंकराला थामुमानावर असं म्हटलं जातं. याच नावाने त्याची पूजा केली जाते. थायुमानावर म्हणजे भक्तरक्षणासाठी आईचं रूप धारण करणारा.   या मंदिराबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. ती अशी की, दानगुप्त नावाचा ..

लोकप्रिय पर्यटनस्थळ 'पॅले इडेआल'

निलेश जठार  फ्रांसमधील ओटरिव या ठिकाणी असलेली ‘पॅले इडेआल’ ही हटके महालवजा इमारत एखाद्या राजाने किंवा एखाद्या शाही सरदाराने बनविलेली इमारत नाही. ही इमारत बनविली आहे, फर्डिनांड शेवाल नामक एक पोस्टमनने! आणि विशेष गोष्ट अशी, की हा पोस्टमन दररोज ज्या भागांमध्ये पत्रवाटप करण्यासाठी जात असे, त्या भागांमधील दगड तो रोज उचलून आणीत असे. हे दगड बांधकामासाठी वापरत अखेर त्याने आपल्या स्वप्नातला आगळा वेगळा लहानसाच का होईना, पण महाल उभा केला. ही महालवजा इमारत म्हणजेच ‘पॅले इडेआल’ ..

हुकूमशाही असलेला सुंदर देश "तुर्कमेनीस्तान"

नीलेश जठार9823218833 इराणला लागून असलेला एक अतिशय सुरेख देश अफगाणिस्तान. जो गेली 28 वर्षे जगानं ओवाळून टाकलेला. तरीही जगभरातील पर्यटकांचे आकर्षण बनलेला देश म्हणजे मध्य आशियातील तुर्कमेनीस्तान. उत्तर कोरिया हाही जगापासून असाच तुटलेला देश आहे; पण तुर्कमेनिस्तान इतके आकर्षण त्या देशाला नाही. 1991 मध्ये हा देश सोव्हिएत युनियनचा घटक होता मात्र, आता हा स्वतंत्र देश बनला असला तरीही येथे हुकुमशाही असल्याने देशातील नागरिक खुलेपणाने बोलू शकत नाहीत. इतकेच काय त्यांच्या बोलण्या- फिरण्यावर, फोटोग्राफी करण्यावर ..

वस्तूविनिमयावर चालणार्‍या जत्रेचे गाव

•- पल्लवी जठार-खताळ कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल तर त्याचा दाम मोजावा लागतो. मग भले ते रुपये असतील, डॉलर असतील, पौंड असतील नाहीतर युरो असतील. भारतातील एका राज्यात मात्र एक ठिकाण असे आहे जेथे खरेदीसाठी पैसे मोजावे लागत नाहीत. हे ठिकाण आसाम राज्यातील मोरीगाव जिल्ह्यात असून त्याचे नाव आहे जुनबील. येथे दरवर्षी माघ महिन्यातल्या तिसर्‍या आठवड्यात तीन दिवसांची जत्रा भरते आणि येथे होणारी खरेदी -विक्री वस्तूविनिमय पद्धतीने केली जाते. या जत्रेत पहाडी भागात राहणारे आदिवासी आणि अन्य जमाती ..

पुन्हा भेटू...

घुमू संगतीनं - अमान रेड्डी सकाळी एकदम आरामात उठलो. 10च्या आत खाली नाष्ट्याला जायचे एवढेच करायचे होते. त्यानुसार पावणे दहाला तिथे पोहोचलो. इथेपण सिरिअल्स होते, त्यामुळे बरे होते आणि माझा प्लास्टर मधला पाय पाहून तिथले सेवक मला जागेवर आणून देत होते. अर्थात, अतुल, अक्षय देत होतेच. एकूण चांगली सरबराई चालू होती. नंतर माझी गाडी धुवावी असे ठरले. कारण ती मनालीत धुतली गेली नव्हती. मग माझी आणि अक्षयची गाडी घेऊन निघालो. जाऊन 2 गाड्या धुवेपर्यंत अतुलला त्याचीपण गाडी धुवावी असे वाटू लागले होते. आम्ही ..

सामानाच्या गाडीत परतीचा प्रवास

घुमू संगतीनं - अमान रेड्डी  सकाळी नाष्टा केला, विशालकडे बाईकची चावी दिली. सगळ्या संघाचे एकत्र फोटो सेशन झाले. मग मी दुरुस्ती गाडीत जाऊन बसलो. गंमत अशी आहे की मी लडाखला जायचं ठरवत होतो, तेव्हा मला फक्त मनाली ते श्रीनगर एवढंच अंतर बाईक चालवायची हौस होती. मला जम्मू ते श्रीनगर किंवा चंडीगढ ते मनाली अजिबात इच्छा नव्हती. ते खूपच कंटाळवाणे असणार, असे वाटत होते. नशीब बघा! मी नेमके मनाली ते चंडीगढ अंतर गाडीत बसून जाणार होतो; पण माझी बाईक मात्र चालवली जाणार होती...   निघालो ..

‘द पर्ल ऑफ सायबेरिया’

निलेश जठार जगातील सर्वात मोठे आणि सर्वात खोल असणारे सरोवर म्हणून सायबेरियामध्ये असलेले बायकल सरोवर ओळखले जाते. याचाच उल्लेख ‘द पर्ल ऑफ सायबेरिया’, असा ही केला जातो. पृथ्वीवर जितकी सरोवरे अस्तित्वात आहेत, त्यांमध्ये या सरोवराचे पाणी सर्वात निर्मळ, निळेशार आहे. निसर्गदत्त सौंदर्य, प्राणी आणि वनस्पती यांच्या इथे आढळणार्‍या असंख्य प्रजाती आणि स्थानिक बुर्‍यात संस्कृतीने या परिसराला दिली असलेली खास ओळख यामुळे या सरोवराला 1996 साली युनेस्कोतर्फे ‘वर्ल्ड हेरीटेज साईटचा’, ..

खिद्रापूर मंदिर; एक अद्भुत पाषाणशिल्प!

शिल्पा मिराशी ‘कट्याळ काळजात घुसली’ या चित्रपटातील ‘भोला भंडारी’ हे गाणे एका अप्रतिम पाषाणपुष्पात चित्रित केले आहे. ते पाहिल्यापासूनच ती मूर्तिकला व मंदिरस्थापत्य पाहावे, अशी मनापासून इच्छा होती. ते मंदिर कोल्हापूरजवळील खिद्रापूर या गावी आहे, ही माहिती वाचतानाच मला आठवले- माझे आजोबा, महामहोपाध्याय पद्भूषण कै. वा. वि. मिराशी यांनी सुमारे 60-70 वर्षांपूवी खिद्रापूरच्या शिवमंदिरावर संशोधन केले आहे व त्याचे वर्णन त्यांनी ‘शिलाहार राजवंशाचा इतिहास व कोरीव लेख- 1974’ ..

यात्रा टांगीनाथ धामची

स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असलेली अनेक मंदिरं भारतात आहेत. खजुराहोची मंदिरं वास्तूकलेला उत्तम नमुना म्हटली पाहिजे. देशातल्या प्रत्येक राज्यात वैशिष्ट्‌यपूर्ण मंदिरं आहेत. राजस्थानातील राजसमंद आणि पाली जिल्ह्याच्या सीमेवर एक मंदिर वसलंय. भगवान परशुराम..

अरुणोदयाचा अरुणाचल

 हॅपनिंग वे  पल्लवी जठार - खताळ  जगात जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हटले जाते. तसेच भारताचा विचार केला तर अरुणाचल प्रदेश हे देशातील पहिली सूर्यकिरणे पडणारे राज्य असे म्हणता येईल. अरुणाचल याचा अर्थच मुळी ‘उगवत्या सूर्याचा पर्वत’, असा आहे. भूतान आणि म्यानमार आणि तिबेटला या राज्याच्या सीमा जोडलेल्या आहेत. उंच उंच पहाड, हिरवीगार वनसंपदा आणि 500 हून अधिक जातीची सुंदर आर्किड फुलणारी जंगले असलेले हे राज्य पर्यटकांचे लोकप्रिय ठिकाण आहे.   कालिका ..

जपानमधले बाहुल्यांचे गाव

फिरारे इंटरनॅशनल - निलेश जठार 9823218833  नमस्कार मंडळी जपान तसे आपले मित्र राष्ट्र आणि अतिशय सुरेख असा देश जपानची बहुतांश शहरांची पुनर्रचना करण्यात अली आहे. त्यामुळे जपानमध्ये फिरताना तुम्हाला सुनियोजित शहरांची शृंखला दिसेल. आज ‘फिरारे इंटरनॅशनल’मध्ये आपण जपानची सैर करणार आहोत आणि एका अशा शहराची माहिती घेणार आहोत जिथे लाखोंनी भावल्या तुम्हाला जागोजागी दिसेल. जपानच्या राजधानी पासून साधारण 277 किलोमीटर अंतरांत एक प्रांत आहे ज्याचं नाव आहे शिकोकू.   या ..

सफर बॉलीवूडफेम स्थळांची

      भारतात अनेक सुंदर, मनोहारी, निसर्गसंपन्न ठिकाणं आहेत. या ठिकाणांनी बॉलिवूडला आकर्षित केलं. विविध चित्रपटांमधून या स्थानांचं सौंदर्य लोकांपर्यंत पोहोचलं. ही स्थानं पर्यटनस्थळं म्हणून विकसित झाली. पुढची ट्रिप ठरवताना या ठिकाणांचा नक्कीच विचार करता येईल. बॉलिवूडला भुलवणार्‍या ठिकाणांविषयी...* केरळने पर्यटकांना नेहमीच आकर्षित केलं. हे राज्य म्हणजे सौंदर्याची खाण. ‘गॉड्‌स ओन कंट्री’ या शब्दात केरळचा गौरव करण्यात आला आहे. केरळमधल्या बॅकवॉटर्सबद्दल ..

अभिमानाचे ठिकाण!

  नीलेश जठार/9823218833   सुट्‌ट्यांचे दिवस म्हणजे मनसोक्त भटकंतीचे दिवस. जगात यासाठी अनेक सुंदर जागा आहेत. पहाड, समुद्र किनारे, जंगले, मोकळी विशाल मैदाने, वाळवंटे अशा विविध प्रकरणी आपली धरती समृद्ध आहे. याच बरोबर जगात लाखोंच्या संख्येने बेटे किंवा  आयलंड आहेत. नदी अथवा समुद्रात मध्येच उचावर असलेला जमिनीचा तुकडा म्हणजे बेट. अर्थात लोकांना माहिती नाहीत अशीही अनेक बेटे आहेत पण सध्या तरी जगातील सर्वात छोटे बेट म्हणून ‘जस्ट रूम इनफ’ नावाच्या बेटाची नोंद झाली असून ..

ह्यू रोझ आयलॅण्ड

पर्यटनाच्या दृष्टीने फार लोकप्रिय नसलेले, वस्ती नसलेले. 0.69 स्क्वेअर कि.मी. एवढा कमी भूभाग असलेले हे द्वीप आहे. ‘ह्यू रोझ’ या नावाचा भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात एक मोठा अध्याय आहे, एवढे या आयलॅण्डचे महत्त्व आहे. अंदमानच्या पोर्टब्लेअरपासून साधारण 40 कि.मी. अंतरावर नील आयलॅण्डजवळ असलेले हे द्वीप आहे. नील द्वीपाजवळ असल्यामुळे याला छोटा नीलही म्हणतात. या द्वीपाला इथल्या समृद्ध वनश्रीमुळे वाइल्ड लाईफ सेंच्युअरीचा दर्जा देण्यात आला आहे. इथे जाण्याकरिता डेप्युटी रेंज फॉरेस्ट ऑफिसर, नील आयलॅण्डच्या ..

थंडी, बर्फ आणि तंबूतली रात्र

थंडी, बर्फ आणि तंबूतली रात्र..

प्राचीन काळापासूनची ओढ!

फिरारे इंटरनॅशनल  नीलेश जठार९८२३२१८८३३ नद्या, समुद्र, सरोवरे, जलाशय यांची ओढ मानवाला प्राचीन काळापासून आहे. नव्हे, पाणी याला दुसरे नाव मुळी जीवन असेच आहे. म्हणजे पृथ्वीतलावरचा कोणताही माणूस पाण्याशिवाय जगू शकत नाही. म्हणून तर माणसाला पाण्याची ओढ अधिक असते. त्यातूनच जीवनदायिनी नद्या, सरोवरांचा मानवी जीवनात पूजेचे स्थान मिळालेले दिसते. जगभरात किती सरोवरे, नद्या असतील, याची गणती करणे अवघड असेल. यातील अनेक सरोवरे, नद्या अतिशय सुंदरही आहेत. मात्र यातील अनेक सुंदर जलाशय माणसासाठी जीवघेणे ..

शहरांची वैशिष्ट्यपूर्ण रचना!

हॅपनिंग वे   पल्लवी जठार-खताळ दक्षिण भारताच्या तमीळनाडू राज्याचा तसेच पॉंडिचेरीचा भाग असलेले ओरोविल शहर अनेक कारणांनी अद्‌भुत आहे. या शहरात कोणताही धर्म नाही, तसेच या शहरासाठी कोणतेही सरकारही नाही. मानव हाच धर्म व मानवी एकात्मता याच उद्देशाने हे शहर वसविले गेले आहे. भारत सरकारचे या शहराला समर्थन आहे व युनेस्कोने या शहराला आंतरराष्ट्रीय शहर म्हणून मान्यता दिली आहे. पहाटेचे शहर किवा ‘सिटी ऑफ डॉन’ या नावानेही ते ओळखले जाते.   या शहरात कोणत्याही देशाचा, धर्माचा ..

‘त्या’ वळणावर!

घुमू संगतीनं अमान रेड्डी  सकाळी अगदी निवांत उठलो सात वाजता! मग बाहेर चहा आला होता, तो घेतला. तिथे 2 लडाखी महिला लडाखी पोशाख घालून फोटो काढावा, असं आवतण देत होत्या. मग तो कार्यक्रम झाला. आता उत्तम नाष्टा करत गप्पा टप्पा करत बसलो. बर्‍यापैकी उशिरा, म्हणजे साडेनऊला निघालो. हे आत्तापर्यंतचे सगळ्यात उत्तम रहाणे होते. वाटेत एका उभ्या बुद्धाच्या पुतळ्यापाशी थांबलो. हे जरा टेकडीवर होते, त्यामूळे चौफेर पसरलेले रण दिसत होते. ते बघत असताना हळूहळू लांबवर धूळ उडू लागली. तो वारा हळूहळू मोठा होत ..

हेमिस उत्सव... बोऽऽअर!

घुमू संगतीनं अमान रेड्डीसकाळी आवरून समोर गेलो, तर तेव्हा पण ‘खोली १० पर्यंत खाली करा’, असं सांगितल गेल. मग परत जाऊन खोळ भरली. येऊन नाष्टा केला. आज आम्ही तिघेही बाईक काढायला तयार नव्हतो. त्यामुळे आधीच आम्ही दुरुस्ती वाहनात बसून जाणार असे ठरले होते. त्या प्रमाणे हेमिसकडे कूच केले. हेमिस उत्सव १० ला सुरू होतो, तेव्हा जागा पकडायला ९ वाजताच तिथे पोहोचा... वगैरे ऐकून होतो. त्यामुळे आज पहाटेच उठून साडेआठला हॉटेल सोडलेे. रस्ता सिंधू नदीच्या काठाने जात होता. आता समोर टेकडीवर हेमिस दिसू ..

गांधार म्हणजेच कंधार

 हॅपनिंग वे   पल्लवी जठार-खताळ महाभारत ग्रंथामध्ये अनेक राज्ये, प्रदेश यांचे वर्णन येते. ही प्राचीन शहरे, राज्ये आज कुठे आहेत, याची अनेकांना कल्पना नसेल. पण आजही हे प्रदेश अस्तित्वात असून ते वेगळ्या नावानी ओळखले जातात. महाभारतातील या प्राचीन शहरांचा परिसर आज भारत, पाकिस्तान आणि अफगानिस्तान देशात पसरलेला आहे.कौरवांची माता गांधारी ही गांधार देशाची राजकन्या होती. हा गांधार म्हणजे सध्याचे पाक अफगाण बोर्डरवरचे कंधार हे शहर आहे. त्याकाळी हे राज्य पाकिस्तानच्या रावळिंपडीपासून अफगाणिस्तानप..

पर्यटकांचा स्वर्ग : पॅरीस

 फिरारे इंटरनॅशनलनीलेश जठार९८२३२१८८३३निव्वळ पर्यटनावर राज्यातील किंवा देशातील लोकं चांगले जीवन जगू शकतात, याचे उदाहरण स्वित्झर्लंड. त्यापाठोपाठ छोट्या-छोट्या देशांनीही आपल्याकडील पर्यटनाचे मार्केिंटग करून जगातील जास्तीत जास्त पर्यटक आपल्याकडे खेचण्याचा चंगच बांधला. त्यामुळे सिंगापूर, हॉंगकॉंग, थायलंड, मलेशिया आदी राष्ट्रांची अर्थव्यवस्था सुधारली, तर इजिप्त, तुर्कस्तान किंवा दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांतील अर्थकारणाला बर्‍यापैकी आधार लाभला. आपल्याकडे केरळ हे याचे उत्तम उदाहरण. काश्मीरने ..

जुनागढबद्दल बरेच काही...

जुनागढबद्दल बरेच काही.....