विदर्भ राज्य आंदोलन समिती नागपूर तर्फे रास्ता रोको व जेलभरो आंदोलन
आंदोलनाला विदर्भ आंदोलनाचे नेते राम नेवले देखील उपस्थित
स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करा
पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ त्वरित मागे घ्या
आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने विदर्भवादी सामील
पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले