उन्हाळ्यात चिया सीड्सचे पाणी उपयुक्त असते
पण काही लोकांनी चिया सीड्सचे पाणी पिने घातक असू शकते
ज्यांना कमी रक्तदाब असेल त्यांनी चिया सिड्स टाळावे
ज्या लोकांना पोट फुगणे, गॅस होणे असे त्रास असतील त्यांनी चिया सीड्स टाळावे.
ज्या लोकांना रक्त पातळ करायच्या गोळ्या सुरू आहेत त्यांनीही देखील चिया सीड्सचे सेवन टाळावे