धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काही गोष्टी आपल्याला माहिती असायलाच हव्यात

राजांचा जन्म

संभाजी राजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. नशीबाचे दशावतार संभाजी महाराजांनी अगदी लहानपणापासूनच भोगले.

आग्रा मोहिम

आग्रा मोहिमेवर गेले असताना त्यांनी संभाजी राजें अवघ्या नऊ वर्षांचे होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी त्यांनी जवळून पाहिल्या होत्या.

संभाजी राज्यांनी लिहिलेला ग्रंथ

छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या काही दानपत्रावरून त्यांच्या संस्कृत ज्ञानाविषयी माहिती मिळते. संभाजी राजेंनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला