पिस्ता कोणत्या अवयवासाठी फायदेशीर आहे?
डोळ्यांसाठी पिस्ता आरोग्यदायी ड्रायफ्रूट मानले जाते.
पिस्तामध्ये व्हिटॅमिन ए, ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन असते.
पिस्ता हृदयासाठी देखील फायदेशीर मानला जातो.
मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी६ ने समृद्ध असलेले पिस्ता मेंदूसाठी चांगले असतात.
पिस्ता पोटासाठी चांगला मानला जातो कारण त्यात भरपूर फायबर असते.