पूर्वोत्तर भागात पावसाचा कहर

मणिपूरमधील इंफाळमध्ये पूरस्थिती

पावसामुळे ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याची पातळी वाढली

बचाव कार्य सुरु

मिझोरममध्ये शाळा बंद

रविवारी संध्याकाळी सिक्कीममध्ये भूस्खलन