दोन स्क्रीन असलेल्या या लॅपटॉपमध्ये 15.6 इंचाची 4K UHD OLED HDR सपोर्टिंग टच स्क्रीन देण्यात आली आहे. युजर्स कोणतीही विंडो दुसऱ्या स्क्रीनवर ड्रॅग करू शकतात.

कीबोर्डच्या अगदी वरच्या बाजूला ही स्क्रीन देण्यात आली आहे.

ZenBook Pro Duo मध्ये देण्यात आलेली दुसरी स्क्रीन कीबोर्डसोबतच्या एरियामध्ये देण्यात आली आहे.

Asus ZenBook Pro Duo 6

Asus ZenBook Pro Duo 5

Asus ZenBook Pro Duo 4

Asus ZenBook Pro Duo 3

Asus ZenBook Pro Duo 2

Asus ZenBook Pro Duo

लोकप्रिय टेक्नॉलॉजी कंपनी असुस (Asus) ने कॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये अनेक नवीन प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. यामध्ये कंपनीने लाँच केलल्या ड्यूल स्क्रीनवाल्या लॅपटॉपची सर्वाधिक चर्चा आहे.