दिग्गज आयटी कंपनीत मोठी घडामोड...भारतीय झाला सीईओ !

WIPRO-IT-Shriniwas Palliya कालच दिला होता राजीनामा

    दिनांक :07-Apr-2024
Total Views |
नवी दिल्ली,
 
 
WIPRO-IT-Shriniwas Palliya आयटी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी विप्रोमध्ये मोठ्या घडामोडी झाल्या आहेत. कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक थियरी डेलपोर्ट यांनी काल म्हणजे शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. WIPRO-IT-Shriniwas Palliya त्यानंतर, आज सकाळी तातडीने श्रीनिवास पलीया यांच्या हाती सीईओ-एमडी पदाची सूत्रं सोपविण्याचा निर्णय विप्रोच्या व्यवस्थापनानं घेतला आहे.  डायबिटीस रुग्ण आणि भात...?
 
 
WIPRO-IT-Shriniwas Palliya
 
वाकलेले खांदे, चेहऱ्यावर निराशा... विराटची अवस्था पाहून चाहते भावूक   विप्रोच्या संचालक मंडळानं रविवारी सकाळी या नियुक्तीची तातडीनं घोषणा केली असून श्रीनिवास यांची नियुक्ती आगामी पाच वर्षांसाठी राहणार आहे. WIPRO-IT-Shriniwas Palliya दरम्यान, मावळते सीईओ ३१ मे २०२४ पर्यंत विप्रोचे काम करणार असून, सर्व सूत्रे श्रीनिवास पलीया यांना सोपविल्यानंतरच ते जाणार आहेत. दरम्यान, डेलपोर्ट यांनी आपल्या कार्यकाळाविषयी समाधान व्यक्त करीत, सहकार्य केल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. विप्रोमध्ये काम करणे, हा आपल्यासाठी अभिमानाचा विषय असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.  दिग्गज आयटी कंपनीत मोठी घडामोड...भारतीय झाला सीईओ !
 
 
कोण आहेत श्रीनीवास पलीया ? WIPRO-IT-Shriniwas Palliya
श्रीनि या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले श्रीनिवास पलीया यांनी इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरूमधून अभियांत्रिकीची पदवी आणि आयटीमध्ये मास्टर डिग्री घेतली आहे. शिवाय, त्यांनी हॉर्वर्ड बिझनेस स्कूलमधून एक्झिक्युटीव्ह प्रोग्रामही केला आहे. विप्रोच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, श्रीनि फिटनेसप्रती जागरुक असून, प्रवासादरम्यानही त्यांच्या बॅगमध्ये रqनग शूज ठेवलेले असतात. WIPRO-IT-Shriniwas Palliya व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून ते जीममधील व्यायाम करण्यासाठी qकवा टेनिस खेळण्यासाठी वेळ काढतात. व्यायाम म्हणजे आपला दैनंदिन आहार असल्याचा खुलासा त्यांनी एका मुलाखतीतही केला होता.
 
 
 
WIPRO-IT-Shriniwas Palliya श्रीनिवास पलीया वर्ष १९९२ पासून विप्रोमध्ये कार्यरत असून, त्यांनी कंपनीतील विविध महत्त्वपूर्ण पदांवर काम केलं आहे. विप्रो कंझ्युमर सर्व्हिसचे अध्यक्ष म्हणून तसंच, बिझनेस अप्लीकेशन सव्र्हिसेसचे ग्लोबल हेड म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या नेतृत्त्वात कंपनीने याआधीही चांगले काम केले आहे.