भाजपाच्या लोकसभेच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर

22 Mar 2024 14:30:02
नवी दिल्ली,   
list of BJP Lok Sabha candidates  2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने त्यांच्या उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. या यादीत तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपाच्या या यादीत एकूण 15 उमेदवारांची नावे आहेत. यामध्ये तामिळनाडूसाठी 14 नावांची घोषणा करण्यात आली आहे.
 
list of BJP Lok Sabha candidates
 
हिंदुत्वाच्या जयजयकारचे युग सुरू  निवडणूक आयोगाने गेल्या शनिवारी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या होत्या. list of BJP Lok Sabha candidates यावेळी लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा 19 एप्रिलला, दुसरा टप्पा 26 एप्रिलला, तिसरा टप्पा 7 मे, चौथा टप्पा 13 मे, पाचवा टप्पा 20 मे, सहावा टप्पा 25 मे आणि शेवटचा टप्पा  १ जून रोजी पार पडणार आहे.  तर निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहेत.

list of BJP Lok Sabha candidates  
Powered By Sangraha 9.0