अमरावतीत मतदान केंद्रांवर गर्दी

26 Apr 2024 11:03:17
नावे गहाळ असल्याच्या तक्रारी
तभा वृत्तसेवा
अमरावती, 
polling booths in Amravati अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी सकाळी सात वाजता पासून मतदान सुरू झाले. जवळपास सर्वच मतदान केंद्रांवर गर्दी पाहायला मिळत आहे.मरावती लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 11 वाजेपर्यंत 17.73 टक्के मतदान झाले. उन्हाळा असतानाही ढगाळ वातावरण आणि थोडा रिमझिम पाऊस सकाळी होता. रात्री पण चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे वातावरणात गारवा असल्याने अनेक मंडळी सकाळीच मतदान केंद्रांवर पोहचली. सकाळी 11 पर्यंत सर्वच मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. निवडणुकीत एकूण 37 उमेदवार आपले भाग्य आजमावत आहे.
 हैदराबादमध्ये रजत पाटीदारचा तुफान, VIDEO

dfsdfertt 
 
बंगालमध्ये खळबळ...भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह लटकलेला आढळला  भाजपाच्या नवनीत राणा, काँग्रेसचे बळवंत वानखेडे, प्रहारचे दिनेश बुब यांच्यात लढत होईल असे चित्र पाहायला मिळत आहे. रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर हे पण निर्णायक ठरू शकतात. polling booths in Amravati मतदार यादीतून नावे गहाळ होण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या. याद्यांमध्ये मृतकांची नावे तशीच असून हयात असलेल्या अनेकांची नावे मात्र गहाळ झालेली आहे. त्यामुळे मतदारांचा रोष प्रशासनावर दिसून आला.  बारामुल्लाच्या सोपोरमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक
Powered By Sangraha 9.0