बुलढाणा प्रशासकीय इमारत मतदान केंद्रावर गोधळ(Video)

26 Apr 2024 16:08:21
बुलढाणा, 
EVM Mashin बुलढाणा येथील प्रशासकीय इमारत मतदान केंद्र क्रमांक 199 येथील मतदान मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दुपारी साडेअकरा ते एक वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया थांबली होती या केंद्रावर एकूण बाराशे 50 मतदार आहे त्यापैकी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत 252 मतदान झाले होते.  मेहकर मतदार संघात 3 नवरदेवांनी केले मतदान
 

EVM Mashin 
 
 
 बघा व्हिडिओ बुलढाणात मतदान केंद्रावर गोधळ!
 
त्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे मशीन बंद पडली मतदारांची गर्दी झाल्याने त्यांना बसण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याची कुठलीच सुविधा नसल्याने मतदान संतप्त झाले होते त्यापैकी बरेच मतदार संतप्त होऊन मतदान न करता परत गेले वयोवृद्ध मतदारांना येथे कुठलीच सुविधा नव्हती दरम्यान मतदान निवडणूक अधिकारी यांच्या मध्यस्थीने बंद पडलेली मशीन सील करून दुसऱ्या नवीन मशीन ने मतदान प्रक्रिया दुपारी दीड वाजता सुरू झाली.EVM Mashin त्यामुळे अनेक मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
 
Powered By Sangraha 9.0